

Desertcart purchases this item on your behalf and handles shipping, customs, and support to UK.
व्यापाऱ्याप्रमाणे विचार करा. व्यापाऱ्याप्रमाणे कृती करा. एक सुपर ट्रेडर बना. “तुमचे नफे धावत सुटू देत’’ - या सुवर्ण नियमाने सर्व सुपर ट्रेडर्स जगत असतात, गुंतवणूकगुरू व्हॅन थॉर्प यांच्या मदतीने, जे सातत्याने शेअर बाजारावर प्रभुत्व गाजवतात अशा व्यापाऱ्यांच्या रांगेत तुम्ही पूर्ण वेळ बसू शकता. सुपर ट्रेडर एका काळाच्या कसोटीवर उत्तीर्ण झालेल्या धोरणाने अशा परिस्थिती निर्माण करतात, ज्या तुम्हाला पूर्वी अशक्य वाटत होत्या. तज्ज्ञ अंतर्दृष्टी, कार्यपद्धती आणि मानसिकता यांच्याकरिता, अशा पातळीच्या व्यापारी यशावर नेऊन ठेवतात. थॉर्प तुम्हाला स्थिरपणे तोटे कसे कमी करावेत आणि तुमची गुंतवणुकीची व्यापारी उद्दिष्टे “पोझिशन साइझिंग स्ट्रॅटेजीज’चा उपयोग करून कशी गाठावीत, नफ्यासाठीची स्थिर गुरुकिल्ली, थॉर्प संकल्पना आणि युक्त्या - ज्या खास तुमच्यासाठी विकसित केल्या आहेत - देतात. निर्माण करा आणि साध्य करा - तुमची विशिष्ट उद्दिष्टे विशाल चित्राला जाणून घ्या प्रतीउत्पादक विचारांवर मात करा पोझिशन साइझिंग स्ट्रॅटेजीजच्या कलेवर प्रभुत्व मिळवा Review: मराठी अनुवाद अनेक ठिकाणी व्यवस्थित नाही. त्यामुळे वाचकांना काही ठिकाणी अर्थ समजण्यात अडचण येते. - Super Trader (Marathi) हे पुस्तक ट्रेडिंग आणि शेअर मार्केट शिकण्यासाठी उपयुक्त आहे, पण त्याचा मराठी अनुवाद अनेक ठिकाणी व्यवस्थित नाही. त्यामुळे वाचकांना काही ठिकाणी अर्थ समजण्यात अडचण येते. Review: Good book - If you are a trader then you must read this book...
| Best Sellers Rank | #71,378 in Books ( See Top 100 in Books ) #2,783 in Analysis & Strategy |
| Customer Reviews | 4.1 out of 5 stars 29 Reviews |
A**R
मराठी अनुवाद अनेक ठिकाणी व्यवस्थित नाही. त्यामुळे वाचकांना काही ठिकाणी अर्थ समजण्यात अडचण येते.
Super Trader (Marathi) हे पुस्तक ट्रेडिंग आणि शेअर मार्केट शिकण्यासाठी उपयुक्त आहे, पण त्याचा मराठी अनुवाद अनेक ठिकाणी व्यवस्थित नाही. त्यामुळे वाचकांना काही ठिकाणी अर्थ समजण्यात अडचण येते.
S**R
Good book
If you are a trader then you must read this book...
A**E
See this book not good conditions
Trustpilot
1 month ago
3 weeks ago